- विदयार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा अनुषंगाने प्रोत्साहीत करणे.
- निवासी शाळा व वसतीगृहाची संख्या वाढविणे व भौतिक सुख सुविधा देणे. (4 शावगृहे)
- दिव्यांग विद्यार्थ्यांची शैक्षणीक गुणवत्ता वाढविणे. (प्रतीवर्ष 750विद्यार्थी)
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता व व्यवसाईक शिक्षणाकरीता प्रोत्साहीत करणे. (प्रतीवर्ष 9750 विद्यार्थी)
- अनु.जाती व नवबौध्द घटकातील भूमीहीन शेतमजूरांना शेती उपलब्ध करुन देणे व पुरक संसाधनांचा पुरवठा करणे. (प्रती वर्ष 10 लाभार्थी)
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे. (प्रती वर्ष 100 लाभार्थी)
- अनु.जाती मधील ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य विकास व्यवसायाचे प्रशिक्षण देवून उद्योग स्थापन करण्यास मदत करणे. (प्रती वर्ष प्रशिक्षण -300 व उद्योजक-10)
- ॲट्रासीटी, अंधश्रध्दा व व्यसनाचे प्रमाण कमी करणे.
- सामाजिक समता निर्माण करणे तसेच अनु.जातीतील सर्व जातींना समान पातळीवर आणणे.
- जेष्ठ नागरीक, तृतीयपंथी, दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे.
- अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे.
