• 07184-295257

Brief History of Bhandara

Home //Brief History of Bhandara

स्थापना-

इ.स.1821 चे दरम्यान ‘लांजी’ मुख्यालय बदलून ‘भंडारा’ येथे जिल्हा मुख्यालय स्थापन करण्यात आले.

अभयारण्य –

भंडारा जिल्हयात कोका वन्यजीव अभयारण्य आहे.

नद्या –

जिल्हयात वैनगंगा ही महत्वाची नदी आहे. चुलबंद, गायमुख, सुर कन्हान इ. उपनद्या आहेत.

पर्वतरांग –

जिल्हयात सातपुडा पर्वत रांगेमुळे अनेक डोंगराळ भाग निर्माण झालेले आहेत.

ऐतिहासिक महत्व –

  • भंडारा जिल्हयात पवनी तालुक्यातील अडयाळ या गावी हनुमानाची प्राचिन व भव्य मुर्ती आहे. तेथे रामनवमीच्या दिवशी रथयात्रा भरते

  • उत्खननात पवनी शहराजवळ बुध्द स्तुपाची प्रवेशव्दारे सापडल्यामुळे या शहराला ऐतिहासिक महत्व प्राप्त्‍  झाले आहे. प्राचीन काळात पवनी बौध्द धम्माचे केंद्र होते

  • पुरातन गरूड खांब व इतिहास प्रसिध्द भुईकोट किल्ला.

  • विदर्भातील अष्ठविनायक स्थळांपैकी पवनी व श्री भृशुंड मेंढा (भंडारा) येथे आहेत.