• 07184-295257

Departments

Home //Departments

अ.क्र कर्मचा-यांचे नाव व पदनाम सोपविण्यात आलेले कार्यभार
1
श्री. किशोर पाथोडे (सहाय्यक. लेखाधिकारी)
1.   लेखा विभाग
2.   ई-टेंडरिंग ( भोजनठेका व इतर साहित्य्‍ खरेदी संबधी ) दरपत्रके मागविणे, कोटेशन काढणे व त्या वर कार्यवाही करून घेणे.
3.   भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गतऑनलाईन फिस्ट्रक्चर तपासणी करणे
2 श्री. सतीश, वाघ (समाज कल्याण निरीक्षक) 1.   कार्यालयअधिक्षक
र्यालयातील संपूर्ण कामकाजां वर नियंत्रण व कार्यालयातील सर्व विभागाच्या नस्त्यांवर कार्यवाही करणे.
2.   कार्यालयीन प्रशासकीय तपासणी,
3.   विशेषअधिकारी (शानिशा) पदाचा अतिरिक्त कार्यभार
4.   सामाजिक विकास योजना.
5.   डॉ.बाबासाहेबआंबेडकरयांचे 125 वीजयंती निमित्त्‍ ऐतिहासिक स्थळांचा विकास करणे (3636)
6.   निवडक अनु.जाती व नवबौध्दं वस्तींचा ( दलित वस्ती) विकास करणे.
7.   केंद्र पूरस्कृत योजना
8.   अटल वयो अभ्युदय केंद्र पुरस्कृत योजना.
9.   वसंतराव नाईक तांडा वस्ती योजना
10.  33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रंम.
11. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभीमान व सबळीकरण योजना.
3 श्री.पी.ए.गणवीर (लघुटंकलेखक) 1.   गोपनीय अहवाल संपूर्ण कार्यभार
2.   सहाय्यक आयुक्त्‍ यांची मासिक दौरा दैनंदिनी तयार करणे
3.   जेष्ठं नागरीक धोरण अमलबजावणी करणे
4.   तृतीय पंथीययांचे संरक्षण .
5.   हाताने मैला उचलणा-या सफाईगारचे कल्याण
6.   नागरीहक्क्‍ संरक्षण योजना संपूर्ण कार्यभार
7.   राज्यातील गावीची, रसत्याची वस्त्याची जाती वाचक गावाची नावेबदलुन नविन नावे देण्याबाबत.  सहाय्यक आयुक्त्‍ यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे पार पाडणे
4

कु.दिक्षा रामटेके (समाज कल्याण निरीक्षक)

1.  विजाभज आश्रम शाळा.
2.  समाजकार्य महाविद्यालय.
3.  भारत सरकार शिष्यवृत्ती शाखेचा तसेच महाडिबीटी
4.  मागासवर्गीय गृहनिर्माण योजना
5.  केंद्रीयअनु.जाती निवासीशाळा
6.  धनगर समाज निवासी शाळा,.
7. अनुसूचीत जाती औद्योगिक सहकारी संस्था.
5 श्री.पवन अहिरकर (समाज कल्याण निरीक्षक) 1.   अनुसूचीत-जाती उपयोजना
2.   रमाई आवास योजना
3.   अनु. जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे योजना.
4.   पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण योजना.
5.   गटई स्टॉल योजना.
6

श्री. विक्की डोंगरे (कनिष्ठ लिपीक)

1.   कन्या दान योजना.
2.   ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे.
3.   जेष्ठ नागरी धोरण व अमलबजावणी करणे.
7 श्री. जयंत गाते (कनिष्ठ लिपीक) 1.   महाडीबीटी( इतर मागासवर्ग)
2.   महाडीबीटी( विजाभज, विमाप्र)
3.   परराज्यं शिष्यवृत्ती योजना.
4.   राजर्षीशाहूमहाराजगुणवत्ताशिष्यवृत्ती (विजाभज )
8 कु. शुशिला राठोड (कनिष्ठ लिपीक) 1.   प्रधानमंत्री आदर्श ग्रामविकास योजना.
2.   मनी मार्जिन योजना,
3.   रमाई आवास योजनचे अर्ज तपासणी करणे.
4.   यशवंतराव चव्हाणमुक्त्‍  वसाहत योजना
5.   राज्यशासनाचे विविध पुरस्कार संपूर्ण कार्यभार.
6.   धनगर समाज घरकुल योजना.
9 श्री.डी.के.नागपूरे (कनिष्ठ लिपीक) 1.   महाडीबाटी (अनु.जातीप्रवर्ग)
2.   राजर्षीशाहूमहाराजगुणवत्ताशिष्यवृत्ती (अनु.जातीप्रवर्ग
3.   राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
10 श्रीमती. अर्चना बडोले (कनिष्ठ लिपीक) 1.   आस्थापना शाखा.
2.   बाहयस्त्रोत (बी.व्ही.जी/ क्रिस्‌ट्ल) कर्मचारीयांचेआस्थापने विषयक
3.   तालुका समन्वयकयांचे आस्थापने विषयक
4.   माहितीचाअधिकारअधिनियम 2005 अंतर्गतप्राप्त्‍ प्रंलबित प्रकरणांची माहिती घेणे व मासिक गोषवारा
5.   खात्यांतर्गत,महालेखापाल, भांडार पडताळणी प्रलंबित परिच्छेद अनुपालन.
6.   ध्वजनिधी संकलन करणे.
7.   महाराष्ट्र राज्य लोक सेवाहक्क् आयोग.
11 श्री. मनोहर सोनटक्के (कनिष्ठ  लिपीक) 1.   लेखा शाखा
2.   संबधीत योजनांचे महालेखपाल / खात्यांतर्गत प्रलंबित परिच्छेद अनुपालन सादर करणे.
12 श्री. विलास रामटेके (कनिष्ठ  लिपीक) 1.   सैनिकी  शाळा
2.   स्वाधार योजना.
3.   शासकीय वसितगृह.
4.   निवासी शाळा.
5.   अल्पसंख्यांक वसितगृह.
13 श्री. मनोज पिपरेवार (संगणक ऑपरेटर) 1.  संगणक संबंधी सर्व कामे
14 श्री. टिकाराम  डोंगरे (शिपाई) 1.   आवक – जावक शाखा
15 श्री. शकंर  बनकर (पहारेकरी) 1.   लेखा शाखेतील देयके कोषागारात सादर करणे
2.   स्थानिक टपाल वाटप करणे