• 07184-295257

Residential School

Home //Residential School

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती मधील बहुतांश व्यक्ती ह्या शेतमजूर किंवा सिमाकीत शेतकरी असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवून त्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणणे अत्यंत कठीण जाते हि परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत सन २००३-०४ च्या अर्थसंकल्पा मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक या प्रमाणे एकूण ३५३ निवासी शाळा सुरु करण्याचे घोषित करण्यात आले. त्यापैकी प्रथम टप्यात १०० निवासी शाळा सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली. त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यात राजेदहेगाव येथे सन २०११ पासून निवासी शाळा सुरु करण्यात आली आहे. आज पर्यंत या शाळेतून १९० विध्यार्थिनीनि दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विविध सह शालेय उपक्रम, विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, अध्यापनात इ लर्निंग दृकश्राव्य व इतर साहित्याचा वापर. इत्यादी माध्यमातून येथोच्चीत शिक्षण देऊन आदर्श संस्कारक्षम पिढी घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.  आज माझ्या विध्यार्थिनी यशशिखरा कडे वाटचाल करतानाचे पाहून मनस्वी आनंद होत आहे.

शासकीय निवासी शाळा माहिती

शासकीय निवासी शाळा माहिती

अ्र. क्र. शासकीय निवासी शाळा माहिती शासकीय निवासी शाळा माहिती (मुख्याध्यापक) मोबाईल क्रमांक शासकीय निवासी शाळा माहिती अधिक माहिती
1 अनुसूचीत जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा राजेदहेगाव ता.जि.भंडारा राजेदहेगाव ता.जि.भंडारा श्री.एन.एन.मेंढे (मुख्याध्यापक) 9422127358 swgrs.rajedahegaon59@gmail.com View Details